Vidhansabha Mantrimandal Profile
- मतदारसंघ शाहुवाडी विधानसभा मतदारसंघ
- राजकीय पक्ष जनसुराज्य पक्ष
- संपर्क 9657572020 / (02328)224044 / 224055 /224081 -224089 /fax (02328) 222222
- ईमेल vsavkar@hotmail.com
- स्विय
जीवन परिचय
आमदार डॉ विनय विलासराव कोरे यांचा जन्म 4 ऑक्टोबर 1971 साली सांगली येथे झाला. त्यांनी इंजिनिअरिंग प्रथम वर्षपर्यंत शिक्षण घेतले. ते विधान सभा निवडणूक 2024 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी विधानसभा मतदार संघातून जण सुराज्य शक्ती पक्ष कडून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी वारणा सहकारी विविध शिक्षण समूहातील, सैनिक शाळा, आर्टस् कॉमर्स, इंजिनिअरिंग, डेंटल, फार्मसी कॉलेज आय,टी,आय ट्रेनिंग कम प्रॉडक्ट सेंटर इत्यादी संस्थांना सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन व नियंत्रण केले. सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक व राजकीय कला, क्रीडा, सांस्कृतिक, विकास साधण्यासाठी प्रयत्नशील सहकारचा मानदंड समजल्या जाणाऱ्या सेवांना सहकार्य केले.उद्योग व शिक्षक समूह तसेच साखर कारखाना, दूध, संघ बँक बाजार 100% निर्यात आभिमुख फळ प्रक्रिय, पेपर उद्योग, wardडिस्टर्ब इथेनॉल प्रकल्प, महिला उद्योग, पतसंस्था, कुक्कुटपालन संस्था, हॉस्पिटल्स इत्यादी सहकारी संस्था दर्जेदार व आदर्शवत ठेवण्यास मार्गदर्शन व नियंत्रण केले. देशातील पहिली ग्रामीण रस्ते बांधणारी सहकारी संस्था, त्यांनी स्थापन केले. श्री तात्यासाहेब कोरे नव शक्ती निर्माण केंद्र ही ऊर्जा निर्मिती करणारे सहकारी संस्था त्यांनी स्थापना केली. त्यांनी जुन 2004 पासून जनसुराज्य शक्ती पक्ष ची स्थापना करून संस्थापक व पक्षाध्यक्ष झाले. 1999-2004 पर्यंत जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय व सहकारी क्षेत्रात भरीव कार्य केले,केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची जिल्हा परिषद , पंचायत समिती व ग्रामपंचायत मार्फत अंमलबजावणी व नवीन संकल्पनाचा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे.1997 मध्ये एक्सप्रेस पुरस्कार सहकार क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल यांना " सहकार श्री 1998"हा राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले .1997-98 इन्स्टिट्यूट ऑफ मार्केटिंग अँड मॅनेजमेंट तर्फे आय. एम.एम.टी.एम.सी. ट्रॉफी ऑफ एक्सीलेन्ट या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले .1997-98 वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे यांचे तर्फे बेस्ट इंटरप्रेनर पुरस्कार देखील त्यांना मिळाले आहे. नाईंटी 1997-1998 मध्ये श्री कोरे यांना " उत्कृष्ट उद्योजक " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.1999, ,2004 ,2009,2014,2024 मध्ये विधानसभा सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत 2018 ते 2019 पर्यंत पारंपारिक ऊर्जा, उत्पादन खात्याचे मंत्री पदाचा पदभार त्यांच्याजवळ होता.त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाली करता लोकप्रतिनिधी ॲपच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा.
Personal Information
नाव :
शिक्षण :
जन्मदिवस :
मतदार संघ :
राजकीय पक्ष :
जिल्हा :
पद :
संपर्क :
ईमेल :
निवासस्थान :
कार्यालय:
स्विय:
अवगत भाषा :
Follow On:
कार्यालयाचे पत्ता
श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लि. वारणा नगर, ता.पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर
कार्यालयाचे लोकेशन